महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

 महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे 

१)हि स्कीम पोस्टाच्या एजन्ट मार्फत चालू आहे का ?

उत्तर- हि योजना एजन्ट मार्फत चालू नाही आहे .

२) सदर योजना हि इनकम टॅक्स ऍक्ट च्या सेकशन ८०क अंतर्गत सवलतीसाठी चालते का ?

उत्तर - ८०क अंतर्गत यात सूट घेता येत नाही .

३)या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे कर मुक्त आहे का ?

उत्तर - या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज आहे करमुक्त नाही यावर कर लागेल.

४) मायनर मुलीला २ लाखाची मर्यादा असेल का ?

उत्तर - सादर योजनेत मुलगी लहान असली तरी तिच्या नावावर २ लाख टाकता येऊ शकतात .

टिप्पणियाँ

इस ब्लॉग से लोकप्रिय पोस्ट

इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक के खाते के बारेमे जांनकारी .

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र के संबंध में सभी के मन में आने वाले कुछ महत्वपूर्ण प्रश्न इस प्रकार हैं