संदेश

banking point . IPPB लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent

 इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent ,  तर आज आपण IPPB च्या बँकिंग पॉईंट विषयी माहिती पाहणार आहोत . या पॉईंट ला इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक मध्ये बँकिंग करस्पॉन्डन्ट म्हणतात (IBC) . पोस्टाच्या बँकिंग पॉईंट मध्ये मिळणाऱ्या सुविधा खालील प्रमाणे . १)अकाउंट ओपनिंग  २)AEPS (आधार नंबर वरून कोणत्याही बँके मधले पैसे काढून देणे ) ३)कोणत्याही बँकेच्या ATM कार्ड मधून पैसे काढून देणे. ४)DMT (कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरणे ) ५)इन्शुरन्स म्हणजे विमा , यात मग तुम्हाला वेहिकल विमा ( vehicle insurance ), आरोग्य विमा( health insurance ) , जीवन विमा (life insurance ) , अपघाती विमा ( Personal accident insurance ) इतकं. या सर्वांचा समावेश होतो . ६)बिल पेयमेन्टस जसे कि लाईट बिल भरणे , मोबाईल रिचार्जे करणे , इत्यादी .. ७)पोस्टाच्या योजनांचे पैसे भरणे . ८) यात आधारही संबंधित कोणतीही सुविधा मिळणार नाही याची सर्वांनी खबरदारी घायवी. सध्या youtube , वर काहीही खोटी माहिती पसरवली जाते त्यावर विश्वास ठेऊ नका . आता आपण पाहू कि हा पॉईंट घ्याचा कसा .(...