संदेश

marathi information लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

Term Insurance Information in Marathi.

 टर्म प्लॅन . टर्म प्लॅन म्हणजे काय ? एका ठराविक काळासाठी घेतलेला लाईफ( जीवन विमा ) म्हणजे टर्म प्लॅन . यात कोणत्याही प्रकारचा बचत हा घटक नसतो .       जर बचत आणि विमा हे दोन्ही एकत्र केले तर तो टर्म प्लॅन न राहता एन्डॉवमेंट( Endowment ) प्लॅन होतो . टर्म प्लॅन आणि एन्डॉवमेंट प्लॅन मधला फरक . टर्म प्लॅन हा पूर्णपणे जीवन विमा आहे यात कोणताही बचतीचा घटक समाविष्ट नाही म्हणून याचा प्रीमियम खूप कमी असतो . या उलट एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये बचत आणि विमा हे दोन्ही घटक असल्या मूळ त्याचा प्रीमियम खूप जास्त जातो. टर्म प्लॅन मध्ये मिळणार रिस्क कव्हर हा खूप जास्त असतो . एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये रिस्क कव्हर खूप कमी मिळतो . हे झाले २ हि प्लॅन मधील फरक . आता आपण फक्त टर्म प्लॅन बद्दल सविस्तर माहिती घेऊया .         टर्म प्लॅन हा खूप जास्त कव्हर ,एका ठराविक काळासाठी घेतला जातो आणि त्याला प्रीमियम सुद्धा कमी बसतो . टर्म प्लॅन मध्ये आपल्याला वेगवेगळे रायडर घेता येतात. म्हणजे कस , आपण फक्त टर्म प्लॅन काढला तर ज्यांनी प्लॅन काढला आहे त्याचा जर पोलिसी पिरियड मध्ये मृत्यू झाला तर तर सर्व रक्कम वारसाला ( nominee ) ला

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

 महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे  १)हि स्कीम पोस्टाच्या एजन्ट मार्फत चालू आहे का ? उत्तर- हि योजना एजन्ट मार्फत चालू नाही आहे . २) सदर योजना हि इनकम टॅक्स ऍक्ट च्या सेकशन ८०क अंतर्गत सवलतीसाठी चालते का ? उत्तर - ८०क अंतर्गत यात सूट घेता येत नाही . ३)या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे कर मुक्त आहे का ? उत्तर - या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज आहे करमुक्त नाही यावर कर लागेल. ४) मायनर मुलीला २ लाखाची मर्यादा असेल का ? उत्तर - सादर योजनेत मुलगी लहान असली तरी तिच्या नावावर २ लाख टाकता येऊ शकतात .