संदेश

post लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

Details of MSSC ( Mahila Sanman Saving Certificate) in marathi and hindi

  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ( Mahila sanman Savings Certificate)  सदर योजना हि भारत सरकारच्या डाक विभागातर्फे १ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात  आली आहे . महिल्यांचे सबलीकरणाचा एक भाग म्हणून आपण या योजनकडे पाहू शकतो . सदर योजना हि फक्त २ वर्षे चालणार आहे . या योजने अंतर्गत आपण ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनचा लाभ घेऊ शकतो . सादर योजनेची आपण आता सविस्तर माहिती बघूया .    या योजनेचा फायदा कोणतीही स्त्री घेऊ शकते  ती मुलगी असो व बाई अगदी लहान मुलगी जरी असेल तरीही तो पालकाला जॉईंट करून खाते उघडता येऊ शकते .     या योजनेची सुरुवात आपण १००० ( एक हजार रुपये ) पासून १०० च्या पटीत २ लाखांपर्यंत करू शकतो .      सुरुवातीला एकदा पैसे भरले तर त्या खात्या मध्ये पुन्हा पैसे भरता येत नाही .     उदाहरण - समजा सुरुवातीला तुम्ही दहा हजार रुपये भरून एक प्रमाणपत्र घेतले तर पुन्हा त्यात तुम्ही पैसे भरू शकत नाही . जर तुम्हाला अजून पैसे भरायचे असतील तर तुम्हाला ३ महिने थांबून परत दुसरे प्रमाणपत्र घ्यावे लागेल , त्याला आपण असं म्हणू कि दुसरे खाते उघडावे लागेल      या योजने अंतर्गत एक महिला किंवा मुलगी जास्तीत ज