संदेश

SSA लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

Suknya samrudhhi yojna , Post office Yojna in marathi .

 सुकन्या समृद्धी योजना , सदर योजना हि महिला सबलीकरण करण्या करीत भारत सरकार नि सुरु केलेली आहे , या योजनेमुळे पालकांना जी मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी लागायची त्याचा भार जरा कमी होणार आहे . या योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याचा सरकारचा मानस आहे . हि योजना भारतीय डाक विभागामार्फत अतिशय महत्वाकांक्षी पद्धतींनी राबवली जाते आहे . सुकन्या समृद्धी योजनेचे ठळक वैशिष्ट खालील प्रमाणे ,  १) या मध्ये मुलीचे वय १० वर्षाच्या आत हवे . २) या योजनेत दर वर्षी ३१ मार्च रोजी, पुस्तकावर जमा असलेल्या रकमेवर सरकारने निर्धारित केलेलं व्याज जमा होत , सध्या २०२३-२०२४ मध्ये ८ टक्के या दराने व्याज जमा होईन . ३)यात पैसे आपण आपल्या सोयींनी भरू शकतो . यात फक्त एका वर्षात एक व्यवहार होणे गरजेचे आहे . ४)सदर खाते हे मुलगी सज्ञान होई पर्यंत जॉईंट असते . ५)सदर खाते हे २१ वर्ष चालते , व पालकाला १५ वर्ष यात पैसे भरावे लागतात .      या योजनेतील काही बारकावे खालील प्रमाणे , १) या योजनेतील पैसे मध्ये कधीच काढता येत नाही . २) जर एक वर्ष भर कुठलाही व्यवहार झाला नाही तर ५० रुपये दंड भरावा ...