संदेश

Spam Call लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

Fraud , Fake call, Spam Call , Banking Fraud , Information in Marathi.

  फ्रॉड कॉल  आज मी आपणाला खोटे कॉल कसे येतात आणि आपल्या बरोबर काही फ्रॉड झाला तर कसे वागायचं किंवा काय करायचं या बद्दल सविस्तर पाहूया . बऱ्याच वेळा कोणाला ना कोणाला फ्रॉड कॉल येत असतात , ते खालील गोष्टी सांगतात  १) तुमचे खाते बंद पडणार आहे KYC करावी लागेल . २) तुमचे ATM बंद पडणार आहे. ३) मी बँकेच्या हेड ऑफिस मधून बोलतोय मला तुम्ही माहिती हवी आहे .        अशे बरेच कारण देऊन समोरील व्यक्ती आपण तिला इंग्लिश मध्ये Fraudster म्हणतो , आपणाकडून आपली माहिती घेतात आणि शेवट येणार OTP ज्याला आपण वन टाइम पासवर्ड म्हणतो तो मागतात आणि आपल्या खात्या मधील सर्व पैसे काढून घेतले जातात .  ते कॉल वॉर खालील माहिती मागतात . १) तुमचा आधार कार्ड नंबर  २) तुमचा प्यान (PAN Card ) नंबर  ३)तुमची जन्म तारीख  ३)शेवटला OTP मागतात  या फ्रॉड संदर्भात घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे . >सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्या कि कोणतीही बँक कस्टमर ला स्वतःहोऊन काहीही विचारायला कॉल करत नाही . त्यामुळं बँकेच्या संदर्भात कोणताही कॉल आला तर तो कट करून टाकावा हि सर्वात महत्व...