संदेश

अप्रैल, 2023 की पोस्ट दिखाई जा रही हैं

Suknya samrudhhi yojna , Post office Yojna in marathi .

 सुकन्या समृद्धी योजना , सदर योजना हि महिला सबलीकरण करण्या करीत भारत सरकार नि सुरु केलेली आहे , या योजनेमुळे पालकांना जी मुलींच्या शिक्षणाची आणि लग्नाची काळजी लागायची त्याचा भार जरा कमी होणार आहे . या योजनेमुळे मुलींचे भविष्य उज्ज्वल करण्याचा सरकारचा मानस आहे . हि योजना भारतीय डाक विभागामार्फत अतिशय महत्वाकांक्षी पद्धतींनी राबवली जाते आहे . सुकन्या समृद्धी योजनेचे ठळक वैशिष्ट खालील प्रमाणे ,  १) या मध्ये मुलीचे वय १० वर्षाच्या आत हवे . २) या योजनेत दर वर्षी ३१ मार्च रोजी, पुस्तकावर जमा असलेल्या रकमेवर सरकारने निर्धारित केलेलं व्याज जमा होत , सध्या २०२३-२०२४ मध्ये ८ टक्के या दराने व्याज जमा होईन . ३)यात पैसे आपण आपल्या सोयींनी भरू शकतो . यात फक्त एका वर्षात एक व्यवहार होणे गरजेचे आहे . ४)सदर खाते हे मुलगी सज्ञान होई पर्यंत जॉईंट असते . ५)सदर खाते हे २१ वर्ष चालते , व पालकाला १५ वर्ष यात पैसे भरावे लागतात .      या योजनेतील काही बारकावे खालील प्रमाणे , १) या योजनेतील पैसे मध्ये कधीच काढता येत नाही . २) जर एक वर्ष भर कुठलाही व्यवहार झाला नाही तर ५० रुपये दंड भरावा लागतो . ३)मुलीचे वय १८ व

Fraud , Fake call, Spam Call , Banking Fraud , Information in Marathi.

  फ्रॉड कॉल  आज मी आपणाला खोटे कॉल कसे येतात आणि आपल्या बरोबर काही फ्रॉड झाला तर कसे वागायचं किंवा काय करायचं या बद्दल सविस्तर पाहूया . बऱ्याच वेळा कोणाला ना कोणाला फ्रॉड कॉल येत असतात , ते खालील गोष्टी सांगतात  १) तुमचे खाते बंद पडणार आहे KYC करावी लागेल . २) तुमचे ATM बंद पडणार आहे. ३) मी बँकेच्या हेड ऑफिस मधून बोलतोय मला तुम्ही माहिती हवी आहे .        अशे बरेच कारण देऊन समोरील व्यक्ती आपण तिला इंग्लिश मध्ये Fraudster म्हणतो , आपणाकडून आपली माहिती घेतात आणि शेवट येणार OTP ज्याला आपण वन टाइम पासवर्ड म्हणतो तो मागतात आणि आपल्या खात्या मधील सर्व पैसे काढून घेतले जातात .  ते कॉल वॉर खालील माहिती मागतात . १) तुमचा आधार कार्ड नंबर  २) तुमचा प्यान (PAN Card ) नंबर  ३)तुमची जन्म तारीख  ३)शेवटला OTP मागतात  या फ्रॉड संदर्भात घ्यावयाची काळजी खालील प्रमाणे . >सर्वात महत्वाचं हे लक्षात घ्या कि कोणतीही बँक कस्टमर ला स्वतःहोऊन काहीही विचारायला कॉल करत नाही . त्यामुळं बँकेच्या संदर्भात कोणताही कॉल आला तर तो कट करून टाकावा हि सर्वात महत्वाची गोष्ट आहे . >जर तुम्हाला काही शंका असेल तर बँकेत जाऊ

Term Insurance Information in Marathi.

 टर्म प्लॅन . टर्म प्लॅन म्हणजे काय ? एका ठराविक काळासाठी घेतलेला लाईफ( जीवन विमा ) म्हणजे टर्म प्लॅन . यात कोणत्याही प्रकारचा बचत हा घटक नसतो .       जर बचत आणि विमा हे दोन्ही एकत्र केले तर तो टर्म प्लॅन न राहता एन्डॉवमेंट( Endowment ) प्लॅन होतो . टर्म प्लॅन आणि एन्डॉवमेंट प्लॅन मधला फरक . टर्म प्लॅन हा पूर्णपणे जीवन विमा आहे यात कोणताही बचतीचा घटक समाविष्ट नाही म्हणून याचा प्रीमियम खूप कमी असतो . या उलट एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये बचत आणि विमा हे दोन्ही घटक असल्या मूळ त्याचा प्रीमियम खूप जास्त जातो. टर्म प्लॅन मध्ये मिळणार रिस्क कव्हर हा खूप जास्त असतो . एन्डॉवमेंट प्लॅन मध्ये रिस्क कव्हर खूप कमी मिळतो . हे झाले २ हि प्लॅन मधील फरक . आता आपण फक्त टर्म प्लॅन बद्दल सविस्तर माहिती घेऊया .         टर्म प्लॅन हा खूप जास्त कव्हर ,एका ठराविक काळासाठी घेतला जातो आणि त्याला प्रीमियम सुद्धा कमी बसतो . टर्म प्लॅन मध्ये आपल्याला वेगवेगळे रायडर घेता येतात. म्हणजे कस , आपण फक्त टर्म प्लॅन काढला तर ज्यांनी प्लॅन काढला आहे त्याचा जर पोलिसी पिरियड मध्ये मृत्यू झाला तर तर सर्व रक्कम वारसाला ( nominee ) ला

बैंकिंग प्वाइंट ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक / सीएसपी ऑफ पोस्ट / बैंकिंग प्रतिनिधि, HINDI Jankari .

 बैंकिंग प्वाइंट ऑफ इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक / सीएसपी ऑफ पोस्ट / बैंकिंग प्रतिनिधि, HINDI Jankari . तो आज मैं IPPB के बैंकिंग पॉइंट के बारे में जानकारी देने जा रहा हूँ। इसको इंडिया पोस्ट पेमेंट्स बैंक (IBC) में बैंकिंग कॉरेस्पोंडेंट कहा जाता है। पोस्टा बैंकिंग प्वाइंट में मिलने वाली सुविधाएं इस प्रकार हैं। 1) खाता खोलना 2) AEPS (आधार नंबर से किसी भी बैंक से पैसे निकालना) 3) किसी भी बैंक के एटीएम कार्ड से पैसा निकालना। 4) डीएमटी (किसी भी बैंक खाते में भुगतान) 5)बीमा मतलब बीमा, इसमें आपको वाहन बीमा, स्वास्थ्य बीमा, जीवन बीमा, व्यक्तिगत दुर्घटना बीमा आदि शामिल हैं। ये सभी शामिल हैं। 6) बिल भुगतान जैसे लाइट बिल भुगतान, मोबाइल रिचार्ज आदि। 7) डाक योजनाओं का भुगतान। 8) सभी लोग इस बात का ध्यान रखें कि इसमें आधार से जुड़ी कोई सुविधा नहीं दी जाएगी. अब youtube पर फैली किसी भी फर्जी जानकारी पर विश्वास न करें। अब देखते हैं कि आईपीपीबी बीसी प्वाइंट के लिए आवेदन कैसे करें? सबसे पहले IIBF (Indian Institute of Banking and Finance) की परीक्षा पास करना अनिवार्य है। अंकों के लिए आवश्यक सभी दस्तावेज इस

इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent

 इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक चा बँकिंग पॉईंट / पोस्टाचा CSP / banking correspondent ,  तर आज आपण IPPB च्या बँकिंग पॉईंट विषयी माहिती पाहणार आहोत . या पॉईंट ला इंडिया पोस्ट पेयमेन्टस बँक मध्ये बँकिंग करस्पॉन्डन्ट म्हणतात (IBC) . पोस्टाच्या बँकिंग पॉईंट मध्ये मिळणाऱ्या सुविधा खालील प्रमाणे . १)अकाउंट ओपनिंग  २)AEPS (आधार नंबर वरून कोणत्याही बँके मधले पैसे काढून देणे ) ३)कोणत्याही बँकेच्या ATM कार्ड मधून पैसे काढून देणे. ४)DMT (कोणत्याही बँकेच्या खात्यामध्ये पैसे भरणे ) ५)इन्शुरन्स म्हणजे विमा , यात मग तुम्हाला वेहिकल विमा ( vehicle insurance ), आरोग्य विमा( health insurance ) , जीवन विमा (life insurance ) , अपघाती विमा ( Personal accident insurance ) इतकं. या सर्वांचा समावेश होतो . ६)बिल पेयमेन्टस जसे कि लाईट बिल भरणे , मोबाईल रिचार्जे करणे , इत्यादी .. ७)पोस्टाच्या योजनांचे पैसे भरणे . ८) यात आधारही संबंधित कोणतीही सुविधा मिळणार नाही याची सर्वांनी खबरदारी घायवी. सध्या youtube , वर काहीही खोटी माहिती पसरवली जाते त्यावर विश्वास ठेऊ नका . आता आपण पाहू कि हा पॉईंट घ्याचा कसा .( how to apply

इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक के खाते के बारेमे जांनकारी .

चित्र
 इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक के खाते के बारेमे जांनकारी . सबसे महत्वपूर्ण बात जान लीजिये की , इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक ( IPPB ) एक पेमेंट्स बैंक है , इसका मतलब ये बैंक खुद किसी प्रकारका लोन नहीं दे सकती . और बैंक को  डिपोसिट लेने भी मर्यादा है . और डिपोसिट सिर्फ  सेविंग जिसे हम बचत खाता कहते है , उसमे ले सकती है . तो IPPB  के बचत खाते के बारेमे जानकारी हम जान लेते है . १) यह खाता ३ प्रकारका होता है .    १) डिजिटल सेविंग खाता      २) रेगुलर सेविंग खाता      ३) प्रीमियम सेविंग खाता  इसमें चौथा और एक प्रकार है मैंडेट खाता लेकिन उसको हम इसमें नहीं जोड़ेंगे .  अब हम एक एक करके सब के बारेमे जानकारी लेते है . अ) डिजिटल सेविंग अकाउंट  >यह खाता कस्टमर अपने खुद के मोबाइल पर इंडियन पोस्ट पेमेंट्स बैंक का मोबाइल बैंकिंग एप्लीकेशन डाउनलोड करके खोल सकता है . >इस खाते को खोलने के लिए आधार कार्ड और पैन कार्ड जरूरी है . और आधार कार्ड और पैन कार्ड के ऊपर जो नाम लिखा है वो सेम होना चाहिए. अगर नाम अलग अलग लिखे होंगे तो आप डिजिटल खाता नहीं खोल सकते है .  >यह खाता आप जीरो बैलेंस खोल सकते है . >ख

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र के संबंध में सभी के मन में आने वाले कुछ महत्वपूर्ण प्रश्न इस प्रकार हैं

 महिला सम्मान बचत प्रमाणपत्र के संबंध में सभी के मन में आने वाले कुछ महत्वपूर्ण प्रश्न इस प्रकार हैं 1) क्या यह योजना डाक एजेंटों के माध्यम से चल रही है? उत्तर- यह योजना एजेंटों के माध्यम से नहीं चल रही है। 2) क्या योजना आयकर अधिनियम की धारा 80C के तहत छूट के लिए योग्य है? उत्तर-  इसे 80C के तहत छूट नहीं दी जा सकती है। 3) क्या इस योजना के तहत अर्जित ब्याज कर मुक्त है? उत्तर-  इस योजना के तहत अर्जित ब्याज कर मुक्त नहीं है  4) क्या नाबालिग लड़की के लिए 2 लाख की सीमा होगी? उत्तर-  वर्तमान योजना में नाबालिग होने पर भी लड़की के नाम पर 2 लाख रुपये जमा किए जा सकते हैं।

महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे

 महिला सन्मान सेविंग्स सर्टिफिकेट च्या संदर्भात काही महत्वाचे प्रश्न जे सर्वांचं पडले असतील ते खालील प्रमाणे  १)हि स्कीम पोस्टाच्या एजन्ट मार्फत चालू आहे का ? उत्तर- हि योजना एजन्ट मार्फत चालू नाही आहे . २) सदर योजना हि इनकम टॅक्स ऍक्ट च्या सेकशन ८०क अंतर्गत सवलतीसाठी चालते का ? उत्तर - ८०क अंतर्गत यात सूट घेता येत नाही . ३)या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज हे कर मुक्त आहे का ? उत्तर - या योजनेअंतर्गत मिळणारे व्याज आहे करमुक्त नाही यावर कर लागेल. ४) मायनर मुलीला २ लाखाची मर्यादा असेल का ? उत्तर - सादर योजनेत मुलगी लहान असली तरी तिच्या नावावर २ लाख टाकता येऊ शकतात .

महिला सम्मान बचत प्रमाणपत्र in HINDI .

  महिला सम्मान बचत प्रमाणपत्र उक्त योजना भारत सरकार के डाक विभाग द्वारा 1 अप्रैल 2023 से शुरू की गई है। हम इस योजना को महिला सशक्तिकरण के एक भाग के रूप में देख सकते हैं। यह योजना 2 साल तक ही चलेगी। इस योजना के तहत हम 31 मार्च 2025 तक इस योजना का लाभ उठा सकते हैं। आइए अब प्रस्तुत योजना की विस्तृत जानकारी देखते हैं।     कोई भी महिला इस योजना का लाभ उठा सकती है भले ही वह एक लड़की हो और अगर महिला बहुत कम उम्र की लड़की है तो वह अपने अभिभावक के साथ संयुक्त रूप से खाता खोल सकती है।      इस योजना को हम 1000 (एक हजार रुपये) से 100 के गुणक में 2 लाख तक शुरू कर सकते हैं।       एक बार शुरुआत में पैसे का भुगतान हो जाने के बाद उस खाते में दोबारा भुगतान करना संभव नहीं होता है।      उदाहरण - मान लीजिए कि आप शुरू में दस हजार रुपए देकर सर्टिफिकेट खरीदते हैं, तो आप दोबारा भुगतान नहीं कर सकते। यदि आप अधिक भुगतान करना चाहते हैं तो आपको 3 महीने तक प्रतीक्षा करनी होगी और फिर से दूसरा प्रमाणपत्र प्राप्त करना होगा, इसे एक और खाता खोलने के लिए कहते हैं।      इस योजना के तहत कोई महिला या लड़की अधिकतम 2 लाख रुपये

Details of MSSC ( Mahila Sanman Saving Certificate) in marathi and hindi

  महिला सन्मान बचत प्रमाणपत्र ( Mahila sanman Savings Certificate)  सदर योजना हि भारत सरकारच्या डाक विभागातर्फे १ एप्रिल २०२३ पासून सुरु करण्यात  आली आहे . महिल्यांचे सबलीकरणाचा एक भाग म्हणून आपण या योजनकडे पाहू शकतो . सदर योजना हि फक्त २ वर्षे चालणार आहे . या योजने अंतर्गत आपण ३१ मार्च २०२५ पर्यंत या योजनचा लाभ घेऊ शकतो . सादर योजनेची आपण आता सविस्तर माहिती बघूया .    या योजनेचा फायदा कोणतीही स्त्री घेऊ शकते  ती मुलगी असो व बाई अगदी लहान मुलगी जरी असेल तरीही तो पालकाला जॉईंट करून खाते उघडता येऊ शकते .     या योजनेची सुरुवात आपण १००० ( एक हजार रुपये ) पासून १०० च्या पटीत २ लाखांपर्यंत करू शकतो .      सुरुवातीला एकदा पैसे भरले तर त्या खात्या मध्ये पुन्हा पैसे भरता येत नाही .     उदाहरण - समजा सुरुवातीला तुम्ही दहा हजार रुपये भरून एक प्रमाणपत्र घेतले तर पुन्हा त्यात तुम्ही पैसे भरू शकत नाही . जर तुम्हाला अजून पैसे भरायचे असतील तर तुम्हाला ३ महिने थांबून परत दुसरे प्रमाणपत्र घ्यावे लागेल , त्याला आपण असं म्हणू कि दुसरे खाते उघडावे लागेल      या योजने अंतर्गत एक महिला किंवा मुलगी जास्तीत ज